हिंगणघाट राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन.
हिंगणघाट राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन.

हिंगणघाट राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन.

                   ==== मुख्य मुद्दे ====
● देश आज महागाईच्या कवेत आहे.
● राष्ट्रवादी महिला शहर उपाध्यक्ष सौ. मीनाक्षी ढाकणे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर.
●प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नावाचे निवेदन हिंगणघाट नगराध्यक्ष यांना देण्यात आले.

हिंगणघाट राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन.
हिंगणघाट राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन.

प्रशांत जगताप ✒
कार्य संपादक, मिडिया वार्ता न्युज
📲 9766445348
हिंगणघाट,दि. 3 नोव्हे:- देशात रोज वाढत असलेल्या महागाई मुळे सामान्य जनता पुर्णत भरडली जात आहे. आज केंद्र सरकारच्या धोरणामुळे गरीब कूटुंबाचे जगणे मुस्किल झाले. देशात महागाईचा भस्मासुर देशातिल गरीबाला आपल्या कवेत घेत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार एक शब्द काढत नाही. त्यामूळे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचे आदेशानुसार वाढत्या महागाईच्या निषेधार्थ भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले निवेदन हिंगणघाट येथील नगर पालिकेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात वाढते गॅस दर, पेट्रोल दर, खाद्यपदार्थ दर कमी करून आपण आम्हास भाऊबीज भेट द्यायला पाहिजे असे आवाहन करण्यात आले. कारण अच्छे दिनचे जमले, उज्ज्वला गॅस, महागाई कमी इत्यादी आश्वासन भाजपकडून निवडणुच्या वेळी देण्यात आले होते. आज ही सर्व आश्वासनाचा भाजपला विसर पडलेला आहेत. त्याचाच निषेधार्थ आज गांधीगिरी करीत हे आंदोलन करण्यात आले. हे निवेदन राष्ट्रवादी महिला शहर उपाध्यक्ष सौ. मीनाक्षी ढाकणे यांच्या नेतृत्वात डॉ. सुरेखा देशमुख यांच्या मार्गदर्शनातून देण्यात आले.

आंदोलनात सामील खालील महीला सुजाता जाबुळकर, सुलोचना भगत, शशिकला ढाकणे, शालिनी फुलझले, प्रतिभा बुरड, माया वावरे, इंदूताई बुरड, ज्योतीताई भगत, तारा बुरड, आशाताई भस्मे, संगीताताई वाणे, संध्याताई बागडे यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.

मीनाक्षीताई ढाकणे, शहर उपाध्यक्ष राकपा 

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाई कमी होवून नागरिकांना दिलासा मिळणार असं वाटत होतं. पण येणाऱ्या काळात महागाईचा आणखी भडका घेतला आहे. सध्या सर्वत्र महागाईचाच बोलबाला आहे. परिणामी नागरिकांमधून केंद्र सरकारच्या नावानं बोंबा ठोकल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here