टेक्स्टाईल पार्क येथे काम करत असताना मृतीव झाल्याने मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दया.
टेक्स्टाईल पार्क येथे काम करत असताना मृतीव झाल्याने मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दया.

टेक्स्टाईल पार्क येथे काम करत असताना मृतीव झाल्याने मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दया. माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची मागणी.

टेक्स्टाईल पार्क येथे काम करत असताना मृतीव झाल्याने मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दया.
टेक्स्टाईल पार्क येथे काम करत असताना मृतीव झाल्याने मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दया.

मुकेश चौधरी✒
उप संपादक मिडिया वार्ता न्युज
📲 75071 30263
हिंगणघाट:- वेळा टेक्स्टाईल पार्क येथे मेकॅनिकल राजू वाढई हे बंद असलेल्या हायड्रा(टिप्पर) गाडीचे काम करत असताना टिप्परचे हायड्रोलिक राजू वाडई यांच्या डोक्यावर बसल्याने जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कंपनी द्वारे तो मृतदेह कंपनी बाहेर काढून ठेवण्यात आला त्यानंतर या घटनेची माहिती टेक्स्टाईल पार्क मधील कामगारांनी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दिली व काही वेळातच माजी आमदार प्रा.राजू तिमांडे घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण माहिती घेतली व राजू वाढई यांचा मृत्यू टेक्स्टाईल पार्क मध्ये झाला असल्याने त्यांच्या कुटुंबियांना कंपनीतर्फे आर्थिक मदत देण्याची मागणी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केली आहे व जोपर्यंत कुटुंबियांना मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह कंपनी बाहेर काढण्यात येणार नाही असे कंपनी व्यस्थापनाला सांगितले. टेक्सटाईल पार्क येथे कामगार व परिसरातील लोकांचा जमाव झाला होता. वृत्त लिहत पर्यंत पुढील माहिती समोर यायची होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here