सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 73 उमेदवार रिंगणात

83
सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 73 उमेदवार रिंगणात

*सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 73 उमेदवार रिंगणात*
*आज 38 उमेदवारांनी घेतली नामनिर्देशनपत्रे मागे*

सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 73 उमेदवार रिंगणात

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या दिवशी 38 उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यामुळे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या जागांसाठी दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6.00 या वेळेत मतदान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

मतदार संघ निहाय उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे :-
*188- पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 23 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 10 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.*
1) गजेंद्र कृष्णदास अहिरे बसपा 2)प्रशांत रामशेठ ठाकूर भाजपा 3) योगेश जनार्दन चिले मनसे 4) लीना अर्जुन गरड शिवसेना उबाठा, चम, 5) कांतीलाल हरिश्चंद्र कडू लोकमुद्रा जनहित पार्टी, 6) पवन उत्तमराव काळे भारतीय जनसम्राट पार्टी,7) .बाळाराम दत्तात्रेय पाटील शेकाप , 8) डॉ.वसंत उत्तम राठोड 9) संतोष शरद पवार, 10) चेतन नागेश भोईर , 11) प्रकाश रामचंद्र चांदीवडे 12) बाळाराम गौऱ्या पाटील 13) बाळाराम महादेव पाटील अपक्ष.

*189- कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 04 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 09 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.*
– 1)थोरवे महेंद्र सदाशिव शिवसेना, 2) नितीन नंदकुमार सावंत शिवसेना उबाठा, 3) श्रीराम बळीराम महाडिक बसपा, , 4)जाविद आकदस खोत अपक्ष, 5) महेंद्र लक्ष्मण थोरवे अपक्ष, , 6) विशाल विष्णू पाटील अपक्ष, , 7) सुधाकरभाऊ परशुराम घारे अपक्ष, 8) सुधाकर यादवराव घारे अपक्ष, 9) सुधाकर शंकर घारे अपक्ष.

*190-उरण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 16 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 02 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे. -* 1) मनोहर गजानन भोईर (शिवसेना, उबाटा), 2) महेश बालदी (भाजपा), 3) ॲड.सत्यवान पंढरीनाथ भगत (मनसे ), 4) सुनील मारुती गायकवाड (बसपा), 5)कृष्णा पांडुरंग वाघमारे, 6)प्रीतम जे.एम. म्हात्रे (शेकाप ), 7) महेश गणपत कोळी (लोकराज्य पार्टी), 8) कुंदन प्रभाकर घरत (अपक्ष), 9) निलम मधुकर कडू (अपक्ष), 10) प्रीतम धनाजी म्हात्रे (अपक्ष), 11) प्रीतम बळीराम म्हात्रे (अपक्ष), 12) बाळकृष्ण धनाजी घरत (अपक्ष), 13) मनोहर भोईर (अपक्ष), 14) श्रीकन्या तेजस डाकी (अपक्ष).

*191 – पेण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 15 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 08 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 07 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे. -* 1) अनुजा केशव साळवी (बसपा ), 2) प्रसाद दादा भोईर (शिवसेना, उबाठा),3) रविशेठ पाटील (भाजपा), 4) अतुल नंदकुमार म्हात्रे (शेकाप), 5) देवेंद्र मारुती कोळी (वंचित बहुजन आघाडी), 5) मंगल परशुराम पाटील (अभिनव भारत पार्टी ), 6) विश्वास मधुकर बागुल (अपक्ष),

*192-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 23 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 09 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.* 1) अनिल बबन गायकवाड (बसपा) 2) महेंद्र हरी दळवी (शिवसेना), 3) चित्रलेखा नृपाल पाटील (शेकाप), 4) अजय श्रीधर म्हात्रे (अपक्ष), 5) अमर रविंद्र फुंडे (अपक्ष), 6) आनंद रंगनाथ नाईक (अपक्ष), 7)दिलीप गोविंद भोईर (अपक्ष), 8)दिलीप विठ्ठल भोईर ऊर्फ छोटम शेठ (अपक्ष), 9) महेंद्र दळवी (अपक्ष), 10) महेंद्र दळवी (अपक्ष), 11) महेंद्र दळवी, (अपक्ष) , 12) मंदार एकनाथ गावंड (अपक्ष), 13) श्रीनिवास सत्यनारायण मटपरती (अपक्ष), 14) सुभाष ऊर्फ पंडित पाटील (अपक्ष).

193 – श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 02उमेदवारांनी माघार घेतली असून आता 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे. -1) अदिती सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ), 2) अनिल दत्ताराम नवगणे (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी,), 3) अश्विनी उत्तम साळवी (बसपा ), 4) फैजल अब्दुल अजीज पोपेरे (मनसे),5) अनंत बाळोजी गीते (अपक्ष), 6) अशरफ खान दादाखान पठाण (अपक्ष), 7) कोबनाक कृष्णा पांडुरंग (अपक्ष), 8) मोहम्मद कासीम बुरहानुद्दीन सोलकर (अपक्ष), 9) युवराज प्रकाश भुजबळ (अपक्ष), 10) राजाभाऊ ठाकूर (अपक्ष), 11) संतोष तानाजी पवार (अपक्ष).

*194-महाड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 08 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 03 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 05 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.* 1) अमृता अरुण वाघमारे (बसपा), 2) गोगावले भरत मारुती (शिवसेना) ,3) स्नेहल माणिक जगताप (शिवसेना, उबाठा), 4) आनंदराज रवींद्र घाडगे (वंचित बहुजन आघाडी ).5) प्रज्ञा लक्ष्मण खांबे (अपक्ष), ,