अलिबाग मध्ये १४उमेदवार रिंगणात महेंद्र दळवी,चित्रलेखा पाटील,दिलीप भोईर यांच्या लढत रत्नाकर पाटील रायगड ब्यूरो चीफ ९४२०३२५९९३ अलिबाग: अगामी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अलिबाग विधान सभा मतदार संघात शिवसेना उबाठा गटाचे सुरेंद्र म्हात्रे व काँग्रेस चे उपाध्यक्ष राजेंद्र मधुकर ठाकूर (अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले तसेच इतर ६ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.त्या मुळे अलिबाग विधानसभा मतदासंघात आता १४ उमेदवार राहिले असून त्या मध्ये अनिल गायकवाड बसपा, महेंद्र हरी दळवी शिवसेना शिंदे गट, चित्रलेखा नृपाल पाटील शेकाप ,अजय म्हात्रे अपक्ष ,अमर मुंडे अपक्ष, आनंद नाईक अपक्ष, दिलीप गोविंद भोईर अपक्ष, दिलीप विठ्ठल भोईर अपक्ष, महेंद्र दळवी अपक्ष, महेंद्र दळवी, अपक्ष महेंद्र दळवी अपक्ष, मंदार गावंड अपक्ष, श्रीनिवास मठपती अपक्ष,सुभाष उर्फ पंडित पाटील अपक्ष, असे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी,शेकापच्या चित्रलेखा पाटील व भाजप चे बंडखोर दिलीप भोईर यांच्यातच खरी लढत होणार आहे.

अलिबाग मध्ये १४उमेदवार रिंगणात

महेंद्र दळवी,चित्रलेखा पाटील,दिलीप भोईर यांच्या लढत

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:अगामी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अलिबाग विधान सभा मतदार संघात शिवसेना उबाठा गटाचे सुरेंद्र म्हात्रे व काँग्रेस चे उपाध्यक्ष राजेंद्र मधुकर ठाकूर (अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले तसेच इतर ६ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.त्या मुळे अलिबाग विधानसभा मतदासंघात आता १४ उमेदवार राहिले असून त्या मध्ये अनिल गायकवाड बसपा, महेंद्र हरी दळवी शिवसेना शिंदे गट, चित्रलेखा नृपाल पाटील शेकाप ,अजय म्हात्रे अपक्ष ,अमर मुंडे अपक्ष, आनंद नाईक अपक्ष, दिलीप गोविंद भोईर अपक्ष, दिलीप विठ्ठल भोईर अपक्ष, महेंद्र दळवी अपक्ष, महेंद्र दळवी, अपक्ष महेंद्र दळवी अपक्ष, मंदार गावंड अपक्ष, श्रीनिवास मठपती अपक्ष,सुभाष उर्फ पंडित पाटील अपक्ष, असे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी,शेकापच्या चित्रलेखा पाटील व भाजप चे बंडखोर दिलीप भोईर
यांच्यातच खरी लढत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here