😇 मैत्री 😇
हरवलेली पाखर येतील का पुन्हा
भेटायला ……
गेलेले दिवस येतील का पुन्हा
सजवायला ….
एकत्रराहून खूप हसलो
खेळलो ….
शेवटच्या दिवशी मात्र रडलो🙄
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते त
कधीच विश्वास बसला
नसता की , अनोळखी माणसं
सुद्धा …..
रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळची असतात …. 💯💯