उज्वला गॅस योजना उत्तम आरोग्यासाठी वरदान :-डॉ.मंगेश गुलवाडे नगरसेवक प्रदीप किरमे यांच्या पुढाकाराने बाबूपेठ येथील 55 नागरिकांना मिळाला उज्वला गॅस योजनेचा लाभ

49

उज्वला गॅस योजना उत्तम आरोग्यासाठी वरदान :-डॉ.मंगेश गुलवाडे

नगरसेवक प्रदीप किरमे यांच्या पुढाकाराने बाबूपेठ येथील 55 नागरिकांना मिळाला उज्वला गॅस योजनेचा लाभ

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
8208166961

चंद्रपूर : -महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात
बाबूपेठ प्रभाग क्र 13 चे नगरसेवक प्रदीप किरमे यांनी 55 नागरिकांना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळवून दिला त्यानिमित्ताने लाभार्थ्यांना गॅस वितरणाचा कार्यक्रम स्व.सुरेखाताई मामीडवार सभागृह बाबूपेठ येथे आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते त्यांनी यावेळी सांगितले की प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत सर्वांच्या घरी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यामुळे चुली मधून निघणाऱ्या विषारी वायू इंधनामुळे होणाऱ्या दुष्परिणामा पासून नागरिकांना सुटका मिळून ही योजना आरोग्यासाठी वरदान ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले त्यानंतर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले सदर कार्यक्रमात महानगरपालिका सभागृह नेते देवानंद वाढई, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे,भटके-विमुक्त आघाडी अध्यक्ष दिवाकर पुद्दटवार,महानगर सचिव चंदन पाल,रामकुमार आक्कापेल्लीवार, राकेश बोमनवार,अमोल नगराळे,कुणाल गुंडावार,विजय मोगरे,राजेश थुल,शंकर भोयर,रेखा चन्ने,विद्या बाथो,सुभाष ढवस,नितीन कारिया,संतोष पिंपळकर, विजय रामगीरवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती