सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी चार्जशिट दाखल

हिरामण गोरेगावकर

5 जानेवारी 2023:  उद्योजक सायरस मिस्त्री यांच्यासोबत कारमध्ये असलेल्या अनाहिता पंडाेल यांच्यावर निष्काळजीपणाने अति वेगाने कार चालवण्याचा ठपका ठेवत पाेलिसांनी न्यायालयात दाेषाराेप पत्र दाखल केले आहे.

दरम्यान मर्सिडीज-बेंझ कंपनीने संबंधित वाहनातून घेतलेल्या इव्हेंट डेटा रेकॉर्डर (EDR) वरुन तयार केलेल्या (तांत्रिक विश्लेषण) अहवालात डॉ. अनाहिता या वाहनाचा वेळेत ब्रेक लावू शकल्या नाहीत असे म्हटलं आहे.

आगामी काळात पंडाेल यांच्यावर न्यायालयात उपस्थितीत राहण्याबाबतची सूचना केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here