कळमना येथे क्रांतीज्योती सावित्राबाई फुले जयंती उत्साहात.

कळमना येथे क्रांतीज्योती सावित्राबाई फुले जयंती उत्साहात.

कळमना येथे क्रांतीज्योती सावित्राबाई फुले जयंती उत्साहात.

कळमना येथे क्रांतीज्योती सावित्राबाई फुले जयंती उत्साहात.
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, सावित्राबाई फुले यांचे सुधारणावादी विचार आणि आचार आत्मसात करून, शिक्षणाची कास धरून आपल्या जिवनात परिवर्तन व समृद्धी घडविता येईल.
या प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, उपसरपंच कौशल्य कावळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजणे, ग्रा. प. सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, जेष्ठ नागरिक सुधाकर पिंपळशेंडे, माजी सरपंच नुतन मडावी, मंडळाचे कार्यकर्ते सुरेश कावळे, शंकर फिसके, क्षिकात कुकुडे प्रविण भेडारे, भाऊराव कावळे, अशोक कावळे, दत्तु कुकडे, मारोती बल्की, आनंदराव बोढाले, गणपती कुकडे, गणपती वाढ ई कळमना येथे क्रांतीज्योती सावित्राबाई फुले जयंती उत्साहात.

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, सावित्राबाई फुले यांचे सुधारणावादी विचार आणि आचार आत्मसात करून, शिक्षणाची कास धरून आपल्या जिवनात परिवर्तन व समृद्धी घडविता येईल.
या प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, उपसरपंच कौशल्य कावळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजणे, ग्रा. प. सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, जेष्ठ नागरिक सुधाकर पिंपळशेंडे, माजी सरपंच नुतन मडावी, मंडळाचे कार्यकर्ते सुरेश कावळे, शंकर फिसके, क्षिकात कुकुडे प्रविण भेडारे, भाऊराव कावळे, अशोक कावळे, दत्तु कुकडे, मारोती बल्की, आनंदराव बोढाले, गणपती कुकडे, गणपती वाढई, शामकला कावळे, गिरजाबाई वाढई, रेखा कावळे, नानेबाई वसाके, प्रतिभा वाढई, रेखा वाढई, संगीता कुकडे, सरस्वती वाढई यासह गावकरी उपस्थित होते.ढई, शामकला कावळे, गिरजाबाई वाढई, रेखा कावळे, नानेबाई वसाके, प्रतिभा वाढई, रेखा वाढई, संगीता कुकडे, सरस्वती वाढई यासह गावकरी उपस्थित होते.