ऑनलाईन च्या नावाखाली शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक

ऑनलाईन च्या नावाखाली शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक

ऑनलाईन च्या नावाखाली शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक

✍🏻नितेश केराम✍🏻
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
86984 23828

कोरपना :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की आजच्या घडीला महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना शासनाने काढलेल्या आहेत त्यासाठी शेतकरी जेव्हा ऑनलाईन फार्म भरण्यासाठी जातो तेव्हा शेकऱ्यांची फसवणूक होऊन राहली कि खूप आज जेवढे काही प्राव्हेट वाले शासन दरबारी काम करत आहेत ते सगळे बंद करण्यात यावे कारण आज ज्या शेतकऱ्यांना आपला 1 रुपयाचा पिक विमा काढयचं असल्यास त्यांना प्राव्हेट मध्ये जाऊन 100 रु द्यावे लागत आहे आणि जर एकाद्या वेक्ती जवळ पैसे नसेल त्यांचा पिक विमा व k y c केल्या जात नाही या साठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि म्हणून या सर्व प्राव्हेट मध्ये काम न देता तहसील कार्यालय मध्ये समाविष्ट करावे जेणेकरून नागरिकांना याच्या पासून दिलासा मिळेल व आजचा शेतकरी सुखी होईल कारण आज काल ऑनलाईन मध्ये राज्य भरात शेतऱ्यांची फसवणूक खुप मोठया प्रमाणात होऊन राहली जर ऐकादया वेक्तीला जवळ पास 5 मिनिटाच काम असेल तर प्राव्हेट मध्ये त्यांना 100 ते 500 रु द्यावे लागत आहे या साठी या सरकारने या गरीब शेतकऱ्यांची दखल घेऊन महाराष्ट्र मध्ये जेवढे काही प्राव्हेट काम आहे त्यांच्या पासून सुटका करून तहसील कार्यालय मध्ये हें काम समाविष्ट करावे जेणेकरून शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळेल व त्यांना कोणत्याही योजनेचा फॉम भरण्यासाठी शुल्क लागणार नाही याची सरकारने याच्या वर ठोस निर्णय कढावा तसेच आज फोन मध्ये पैसे कांढन्यासाठी सुद्धा पैसे लागत आहे या वर सुद्धा या सरकारने ठोस नियंत्रण ठेवून निर्णय काढावा जेणेकरून कोण्याही वेक्तीला पैसे काढन्या साठी त्रास येऊ नये आज राज्य भरात अणेकांन जवळ फोन पे आहेत ऐका वेक्ती 1 रु चार्ज प्रमाणे पकडला तर देश भरामध्ये कोरोडो रुपयाचा फ्रॉड आहेत हें सरकारला दिसून येत नाही आहे आज 10000 काढतो म्टलं तर 100 रुपये चार्ज लागतो हें कुठे तरी थांबवायला हव नाही तर हें सगळी जनता एक दिवस रस्त्यावर येईल कारंकी फोन पे चा चार्ज विषयी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी माजी या सरकारला हात जोडून कळकळी ची विनंती आहे कि हें प्राव्हेट वालेंचे काम आणि फोन पे चे जे चार्जस कटून राहिले ते काम थांब व्हायला पाहिजे हि माजी या सरकारला विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here