मालाड मस्ती कार्यक्रमचे आयोजन, भन्नाट डान्स, गाणी, योगा आणि बरिच ऍक्टिव्हिटी.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी.
📞 7304654862 📞

मुंबई :- इनबॉरबीट मॉल च्या मागे बॅक रोड वर, दर वर्षी मालाड मस्तीचे कार्यक्रम आयोजित केले जाते. आणि ह्याही वर्षी 5 जानेवारी 2025 सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाला बोरिवली, कांदिवली, मालाड, मालवणी, मार्वे, मालाड, गोरेगाव इथून हजारोंच्या संख्येने लोकं कार्यक्रमात सहभाग घेतात.

मालाड मस्ती कार्यक्रम तिथले स्थानिक आमदार. श्री. अस्लम शेख यांच्या संकल्पनेतून होत असतो. व ते आवर्जून उपस्थित असतात. कार्यक्रमात बॉलीवूड चे सिने कलाकारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्यामुळे, त्यांना पाहायला लोकांची झुंबड पाहायला मिळते.लोकं कार्यक्रमाचा आनंद लुटत असतात.

या वेळी आलेली कलाकार, राशा थंडानी, नकाशा अझीझ, ईशा मालवीया, गौअर खान, सोनू सूद, सरगून मेहता, हर्षदीप कौर, जॅकलिन फर्नांडिस, आयेशा, खान, आमन देवगण, किकू शारदा, आणि करण ग्रोव्हर इत्यादी बड्या सिने कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली.

लोकांना तिथे डान्स, रॅप डान्स, हिंदी, इंग्लिश गाणी, सकाळच्या योगा, मॅरेथॉन व बरेच काही अनुभवायला मिळाले. हा कार्यक्रम लोकांना विनामूल्य होता. या कार्यक्रमाचा लोकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद देऊन एन्जॉय केली. तरी मालाड मस्ती हा कार्यक्रम फूडच्या रविवारी पण असणार आहे, व फूडच्या रविवारी सुद्धा नागरिकांना प्रेषक रसिकाना, कार्यक्रमाची मजा घेता येईल.