बुद्धिस्ट युथ ऑफ कल्याण सिटी आणि राधानगरी युवा मित्र मंडळ तर्फे माता रमाई जयंतीचे आयोजन

बुद्धिस्ट युथ ऑफ कल्याण सिटी आणि राधानगरी युवा मित्र मंडळ तर्फे माता रमाई जयंतीचे आयोजन

बुद्धिस्ट युथ ऑफ कल्याण सिटी आणि राधानगरी युवा मित्र मंडळ तर्फे माता रमाई जयंतीचे आयोजन

✒मुंबई महानगर प्रतिनिधी✒

मुंबई:- बुद्धिस्ट युथ ऑफ कल्याण सिटी आणि राधानगरी युवा मित्र मंडळ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती द्वारा त्यागमूर्ती दीन दुबळ्यांची माता आई रमाई यांची 125 वी जयंतीचे मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात आयोजन केलेली आहे.

7 जानेवारी रोज सोमवारला, सायकाळी 6:30 वाजता, स्थळ विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर वृत्तपत्र वाचनालय राधानगर कॅम्ब्रिया शाळेच्या समोर खडकपाडा कल्याण पश्चिम येते हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्ती माता रमाई यांचा अर्थक परिश्रमाने डॉ. बाबासाहेब शिक्षण घेउन जागतिक दर्जाचे विद्वान झाले. त्यांचा कार्याचे ऋणी आज प्रत्येक व्यक्ती आहे. त्यामूळे आपण सर्वांनी आपल्या सर्व कुटुंबासहित या जयंती उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या उत्सवाची शोभा वाढवावी अशी विनंती कृष्णाजी कांबळे, मारुती शेळगावकर, चंद्रकांत निकम, वसंत साळवे, सागर तायडे, निर्मल कुमार कांबळे, रोहित कांबळे, राजेंद्र केदारे, सुहास सुराडकर, अनिकेत कांबळे, प्रवीण वाघ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here