महिला दिना निमित्त विशेष “महिला संबंधित सायबर अपराध” विषयावर ऑनलाइन वेबिनार आयोजीत.
✒प्रशांत जगताप प्रतिनिधी✒
अमरावती, दि 05 मार्च:- भारतीय कलचुरी जायसवाल समवर्गीय महासभा महिला समिति तर्फे ज़ूमएप वर महिला दिना निमित्त 6 मार्च शनिवार ला दुपारी 4 वाजता एड. अंकिता जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली “महिला संबंधित सायबर अपराध” विषयावर ऑनलाइन वेबिनार आयोजीत करण्यात आले आहे तरी सर्व महिलांनी या ऑनलाइन वेबिनारचा लाभ घ्यावा असे आहवान भारतीय कलचुरी जायसवाल समवर्गीय महासभा महिला समिति तर्फे करण्यात आले आहे.
आज मोठ्या प्रमाणात महिलान बरोबर साइबर गुन्हे घडत आहे. अनेक महिलाची फसवणुकीच्या अनेक घटना रोज समोर येत आहे. या साइबर गुन्हाच्या जनजागृती आणि अवेयरनेस या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले आहे.
तरी सर्व महिला समितीच्या सदस्यांना भारतीय कलचुरी जायसवाल समवर्गीय महासभा महिला समिति तर्फे विनंती करण्यात आली आहे. की, तुम्ही सर्व तुम्हचा जवळील लोकांना आणि मित्र परीवाराना या बदल माहिती देऊन आपल्या बरोबर होणा-या सायबर गुन्हाच्या घटना रोखु शकता. या ऑनलाइन वेबिनारचा लाभ घेण्याचे आहवान मुख्य आयोजक रितु जायसवाल महासचिव MKJSM, आमंत्रक काजल जायसवाल सांस्कृतिक मंच कोआर्डिनेटर, अध्यक्ष MKJSM यांनी केले.
Ritu jaiswal inviting you to a zoom meeting–
Zoom Link
या लिंक वर जाऊन तुम्ही या ऑनलाइन बेबिनार ला जॉइंट करु शकता. https://us04web.zoom.us/j/71170869314?pwd=L0xUN2JLU2VZWjBJSS9LK1RkQ1Bmdz09
Passcode dhyanam@12