लोहिया विद्यालयात सौन्दड येथे संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा.

60

लोहिया विद्यालयात सौन्दड येथे संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा.

Sant Gajanan Maharaj Revelation Day celebration at Saundad in Lohia Vidyalaya.
Sant Gajanan Maharaj Revelation Day celebration at Saundad in Lohia Vidyalaya.

त्रंबक सातकर गोंदीया जिल्हा प्रतिनिधी✒

सौन्दड,दि. 5 मार्च:- रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , सौन्दड येथे दिनांक 5 मार्च 2021 ला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक -संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे, प्राध्यापक चांदेवार सर यांनी संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले शा. शिक्षिका यु.आर बाच्छल तसेच पर्यवेक्षिका सौ. के.एस.काळे यांनी त्यांच्या जीवनाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा भाषणातून त्यांच्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहा. शिक्षिका-यु. बी. डोये यांनी तर आभार उ. मा. शि.-जी.एस.कावळे यांनी मानले.