The driver of the tractor overturned on the Gosekhurd canal and was seriously injured.
The driver of the tractor overturned on the Gosekhurd canal and was seriously injured.

गोसेखुर्दच्या कालव्यावर ट्रॅक्टर पलटुन चालक गंभीर जखमी.

 The driver of the tractor overturned on the Gosekhurd canal and was seriously injured.

अमोल माकोडे, ब्रम्हपुरी प्रतिनिधी

ब्रह्मपुरी, 5 मार्च :-ब्रह्मपुरी तालुक्यातील रण मोचन गावाजवळील गोसीखुर्द कालव्याच्या कॅनल मध्ये ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 बि आर 6197 पलटी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली असून हिरालाल ठाकरे परसोडी वय 47 असे सदर ट्रॅक्टर ड्रायव्हरचे नाव आहे

ब्रह्मपुरी तालुक्यातील खर काळा पिंपळगाव येथील पारधी यांच्याकडे सामान पोहोचवून वापसी जात असताना सदर घटना घडली तर नागभीड तालुक्यातील चिखल परसोडी जगदीश गायधने यांच्या मालकीची असल्याचे समजते सदर वृत्त लिहो तोपर्यन्त गंभीररीत्या जखमी झालेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला ब्रह्मपुरी येथील दवाखान्यात भरती करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here