या पृथ्वीवरच्या आजवरच्या इतिहासात लेखणी हि तलवारीपेक्षा जास्त ताकदवान राहिली आहे, याचेच स्मरण मीडियावार्ताच्या लोगोद्वारे करण्याचा हा प्रयत्न

मीडिया वार्ता न्युज
३ मार्च, मुंबई: पत्रकारिता हा सुदृढ लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो, याची पुरेपूर जाणीव असलेल्या भावनेतून श्री. भागूराम सावंत यांनी सुरु केलेले मीडियावार्ता छापील स्वरूपात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि डिजिटल फॉरमॅटमध्ये जगभरामध्ये पोहचले आहे. महाराष्ट्रात, जगभरात घडलेल्या घटनांचा वृत्तांत, बातम्यांचे विश्लेषण कोणत्याही राजकीय व सामाजिक दबावाखाली न येता मीडिया वार्ताच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या पत्रकारांकडून वाचकांसमोर मांडले जाते.
उत्तोरत्तर प्रगती करत असताना आपल्यात बदल करणे अनिर्वाय असते. त्यानुसार मीडियावार्ताचा लोगो वाचकांना आता एक नवीन आकर्षक रूपात पाहायला मिळणार आहे. या पृथ्वीवरच्या आजवरच्या इतिहासात लेखणी हि तलवारीपेक्षा जास्त ताकदवान राहिली आहे, याचेच स्मरण मीडियावार्ताच्या लोगोद्वारे करण्याचा हा प्रयत्न आहे.

आज मीडियावार्ता डिजिटल फॉरमॅटमध्ये पोर्ट्लसह जगभरातील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ह्या प्लॅटफॉर्मवरून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न, सरकारी योजना, विद्यार्थ्यांसाठी कला, क्रीडा, शिक्षण संबंधित माहिती,राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी बातम्या मीडियावार्ताकडून नियमितपणे प्रसारीत केल्या जातात.ह्याबद्दल नियमित अपडेट मिळवण्यासाठी आजच मीडियावार्ताला खालील लिंक्सवर क्लिक करून फॉलो करा.
मीडियावार्ता सोशल मीडिया लिंक्स:
फेसबुक पेज: https://www.facebook.com/MediaVartaaNews
फेसबुक ग्रुप: https://www.facebook.com/groups/1806842289390028/
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/mediavartanews/
ट्विटर: https://twitter.com/mediavartanews
कु: https://www.kooapp.com/profile/mediavartanews
टेलिग्राम: https://t.me/MediaVartaNews
युट्युब: https://www.youtube.com/channel/UCSXLvPHm31CFDZDYCj-v6xQ
डेलिहंट: https://profile.dailyhunt.in/mediavartanews?s=a&ss=pd&uu=0xdbcff71a6270adb7
शेरचॅट: – Media Varta News – Author on ShareChat – www.mediavartanews.com\