यंग चांदा तर्फे खेळाडूंचा क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार याच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने खेळाडुंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. यावेळी क्रिडा व युवक कल्यान मंत्री श्री. सुनिल केदार यांच्या हस्ते चंद्रपूरातील उत्कृष्ट खेडाळुंचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. सुभाषजी धोटे सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

खेळाडू यांचे कर्तृत्व हे देशाचा गौरव वाढवतो, खेळाडूंच्या सत्कारामुळे त्यांना अधिक जोमाने खेळण्याची प्रेरणा मिळेल, असे मत क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी म्हटले व सर्व खेळाडूंना अनेक शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी यंग चांदा ब्रिगेड चे सर्वेसर्वा आमदार किशोर भाऊ जोरगेवार आणि समस्त यंग चांदा ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here