कोरोना काळात थकित मोहबदल्यासाठी नागभीड नागरिषदेवर धडक मोर्चा

कोरोना काळात थकित मोहबदल्यासाठी नागभीड नागरिषदेवर धडक मोर्चा

कोरोना काळात थकित मोहबदल्यासाठी नागभीड नागरिषदेवर धडक मोर्चा

श्री प्रदीप मनोहर खापर्डे
कानपा ग्रामीण प्रतिनिधी
मो. न.8329084432

कान्पा – नागभीड येथील कोरोना काळात जीव धोक्यात घालून नागभीड वासियांची सेवा करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, यांना नगर परिषद कडून त्यांचा थकीत मोबदला मिळावा. याकरिता नगर परिषद नागभीड वर मोर्चा काढण्यात आला. व प्रशासकीय अधिकारी रामटेके मॅडम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगर परिषद काँग्रेस गटनेते श्री संजय भाऊ अमृतकर, नागभीड तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री रमेश भाऊ ठाकरे, माजी सरपंच जहांगीर भाई कुरेशी, चिमूर विधानसभा युवक काँग्रेस महासचिव श्री अमोल भाऊ वानखेडे, नगरसेविका सौ आशाताई गायकवाड, सौ सारिका धारणे, श्री अमृत भाऊ शेंडे, श्री अमित भाऊ संदोकार, श्री बबन धारणे, सुनिताताई कुर्जेकर, आशा वर्कर संध्याताई तोडकर, अलकाताई सहारे, अंगणवाडी सेविका पल्लवी ताई ठाकरे, अंगणवाडी सेविका सौ
राजश्री साखरकर, सौ शोभाताई राणे, मदतनीस ममता ताई वरंबे, मदतनीस तसेच इतर आशा वर्कर, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here