आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र नवनियुक्त पदाधिकारींचा सत्कार व मेळावा ७ एप्रिल रोजी जळगावात
जितेंद्र कोळी
पारोळा प्रतिनिधी
मो: 9284342632
आदिवासी कोळी महासंघ संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री डॉ श्री दशरथजी भांडे साहेब यांच्या सुचनेनुसार आदिवासी कोळी महासंघ जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्हा पश्चिम विभाग पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष सर्व तालूका , महिला आघाडी अध्यक्षा कर्मचारी संघटना अध्यक्ष, युवक अध्यक्ष तसेच विविध पदांवर पदाधिकारींची नियुक्ती करण्यात आली आहे, या सर्व नवनियुक्त पदाधिकारींचा सत्कार समारंभ व पदाधिकारींचा मेळावा माजी कैबिनेट मंत्री डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी जि.प.सदस्य तथा गट नेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दि.07/04/2023 शुक्रवार रोजी सकाळी 11:00 वाजता पत्रकार भवन जळगाव जिल्हा परिषद मागे जळगाव तहसिल ऑफिस जवळ जळगाव येथे आयोजीत करण्यात आला आहे. या नवनियुक्त पदाधिकारींचा सत्कार समारंभ व मेळाव्यास माजी नगराध्यक्ष चत्रभुज आबा सोनवणे राज्य संघटक प्रशांत तराळे प्रदेश मार्गदर्शक रघुनाथराव इंगळे विदर्भ विभागीय अध्यक्ष मनोहरराव बुध
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे अमरावती विभागीय अध्यक्ष एकनाथराव जुवार मा, कर्नल गाले पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब कोळी
पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष संजय कांडेलकर पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष रविन्द्र शेठ नन्नवरे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष नगरसेवक किशोर बाविस्कर उपाध्यक्ष अण्णासाहेब फुगणे मार्गदर्शक गंभीर दादा उन्हाळे जगन्नाथ बापू बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती राहील आदिवासी कोळी महासंघ संस्थापक अध्यक्ष तथा माजी कैबिनेट मंत्री डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या झुंझार नेतृत्वात आदिवासी जमातींच्या न्याय हक्क अधिकार आरक्षण अनुसूचित जमातींचे प्रमाण पत्र मिळावे यासाठी संपूर्ण राज्यात कार्य करीत आहेत आदिवासी जमात बांधवांच्या विकासासाठी अनेक समाज बांधव आदिवासी कोळी महासंघात संघटीत होत आहेत त्यांना समाज कार्य करण्यासाठी आत्मविश्वास वाढावा समाजात मान-सम्मान मिळावा याच उद्देश्याने जळगांव जिल्हासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पूर्व विभाग पश्चिम विभागात विविध नियुक्ती करण्यात आल्या आहेत. या सर्व नवनियुक्त पदाधिकारींना या पदाधिकारी मेळावात माजी कैबिनेट मंत्री
डॉ.दशरथजी भांडे साहेब यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीचे पत्र देऊन सत्कार करणात येणार आहे, तरी आदिवासी कोळी महासंघ जळगाव जिल्हा पूर्व/ पश्चिम विभाग जळगाव महानगरातील सर्व नवनियुक्त पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे असे नम्र आवाहन.
आवाहनकर्ते
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे जळगाव जिल्हा पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष संजय कांडेलकर पश्चिम विभाग जिल्हध्यक्ष रविन्द्र शेठ नन्नवरे सचिव मनोहर कोळी कार्यध्यक्ष सुभाष सपकाळे उपाध्यक्ष शांताराम कोळी शंभू अण्णा शेवरे विनोद जाधव महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनिताताई तायडे, कर्मचारी जिल्हाध्यक्ष मंगल कांडेलकर पंडित सपकाळे कोषाध्यक्ष सुरेश नन्नवरे उपाध्यक्ष योगेश्वर कोळी महिला आघाडी कार्यध्यक्षा कविता ताई कोळी युवक जिल्हाध्यक्ष नामदेव कोळी सर्व तालुका अध्यक्ष यांच्यासह आदिवासी कोळी महासंघ जळगाव जिल्हा महिला आघाडी कर्मचारी संघटना युवक आघाडी सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेनी यांनी केली आहे.