वर्धा जिल्हात आज 35 मृत्यु, 997 कोरोना बाधित तर 752 कोरोनामुक्त.

✒प्रशांत जगताप,प्रतिनिधी✒
वर्धा,दि.5मे:- आज वर्धा जिल्हयात 997 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 752 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 38502 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 31131 वर पोहचली. तसेच सद्या 6443 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आज वर्धा जिल्हात 4063 एकुण कोरोना वायरस टेस्ट करण्यात आल्या त्यात वर्धा जिल्हातील 963 कोरोना वायरस बाधित तर इतर जिल्हातील 34 बाधित समोर आले आहे. आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी वर्धा जिल्हात पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 299194, अहवाल प्राप्त – 299177, निगेटिव्ह -257216 प्रलंबित अहवाल- 17, जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – 38502
आत्तापर्यंत वर्धा जिल्हयात एकुण 928 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 33 नवीन मृत्यूमध्ये वर्धा तालुका:- 57 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, 68 वर्षीय पुरुष, 73 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय पुरुष, 63 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, 66 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, 33 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 77 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 95 वर्षीय महिला, 77 वर्षीय महिला, 70 वर्षीय महिला देवळीं तालुका:- 59 वर्षीय महिला हिंगणघाट तालुका:- 84 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय पुरुष, 32, वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 58 वर्षीय महिला सेलू तालुका:- 68 वर्षीय महिला आर्वी तालुका:- 82 वर्षीय पुरुष समुद्पुर तालुका:- 75 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 68 वर्षीय महिला यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.








