काँग्रेस चे कार्यकर्ते श्री.बाळकृष्ण थोरात व श्री.दुमाजी बाबनवाडे यांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आणि दिली आर्थिक मदत*

*काँग्रेस चे कार्यकर्ते श्री.बाळकृष्ण थोरात व श्री.दुमाजी बाबनवाडे यांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आणि दिली आर्थिक मदत

काँग्रेस चे कार्यकर्ते श्री.बाळकृष्ण थोरात व श्री.दुमाजी बाबनवाडे यांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आणि दिली आर्थिक मदत*
काँग्रेस चे कार्यकर्ते श्री.बाळकृष्ण थोरात व श्री.दुमाजी बाबनवाडे यांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आणि दिली आर्थिक मदत*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपुर

बल्लारपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील जांब (बूज) येथील काँग्रेस चे कार्यकर्ते श्री.बाळकृष्ण थोरात व श्री.दुमाजी बाबनवाडे यांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
घरातील कर्ता व्यक्ती गमावल्यामुळे कुटुंबाची , मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्या भगिनीवर आली आहे, या कठीण काळात त्यांना साथ देण्यासाठी मी व पक्षातील माझे सहकारी त्यांच्या सोबत उभे आहोत.
दोन्ही कुटुंबाला आधार म्हणून आर्थिक मदत देऊन पुढे सुद्धा त्यांना मदत व्हावी या हेतूने आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here