चंद्रपूर शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना संप्रकमंत्री मा,ना,प्राजक्त तनपुरे साहेब ह्यांच्या हस्ते जेवण वाटप*
चंद्रपूर शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना संप्रकमंत्री मा,ना,प्राजक्त तनपुरे साहेब ह्यांच्या हस्ते जेवण वाटप*

*चंद्रपूर शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना संप्रकमंत्री मा,ना,प्राजक्त तनपुरे साहेब ह्यांच्या हस्ते जेवण वाटप*

चंद्रपूर शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना संप्रकमंत्री मा,ना,प्राजक्त तनपुरे साहेब ह्यांच्या हस्ते जेवण वाटप*
चंद्रपूर शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना संप्रकमंत्री मा,ना,प्राजक्त तनपुरे साहेब ह्यांच्या हस्ते जेवण वाटप*

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज-8208166961

चंद्रपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,कोविड विषाणू मुळे संपूर्ण महाराष्ट्रा प्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जनता भयभीत झाले आणि जनता करोनाग्रस्त होत आहे आणि आणि सर्व सामान्य जनता शासकीय कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत होते
आणि लाकडाऊन मुळे रुग्णांन सोबत असलेल्या नातेवाईकांची जेवणाची गैरसोय होत होती
ही समस्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या लक्षात येताच त्यांनी राष्ट्रवादी सहायता कक्षा द्वारे गेल्या एक महिन्यापासून रुग्णांच्या नातेवाईकांची जेवण नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली
जिल्ह्याचे संप्रकमंत्री मा, ना, प्रजाजत तनपुरे साहेब चंद्रपूर मध्ये आल्या नंतर त्यांनी चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहायता कक्षाला शासकीय रुग्णालयात भेट दिली आणि तिथे उपस्तीत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस केली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर रुग्णाच्या समशेचे ताबडतोब निराकरण व्हावे ह्या साठी शासकीय रुग्णालया च्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि सहायता कक्षाद्वारे भोजन वितरित करणाऱ्या स्थळाला भेट देऊन मा, ना, प्राजक्त तनपुरे साहेब ह्यांच्या हस्ते रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन वितरित केले,
ह्यावेळेस शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड , ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैध,युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,महिला अध्यक्ष जोती रंगारी, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे,युवक अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, अल्पसंख्याख अध्यक्ष नौशाद सिद्दिकी,शहर उपाध्यक्ष चेतन धोपटे,शहर महासचिव संभा खेवले उपस्तीत होते सहायता कक्ष सांभाळणारे शहर उपाध्यक्ष चेतन धोपटे,विध्यर्थी शहर अध्यक्ष राम इंगळे,युवक महासचिव अभिनव देशपांडे,केतन जोरगेवार, स्वप्नील सातपुते, कोल्हे तसेच इतर पदाधिकार्यनचे मा ना प्राजक्त तनपुरे साहेब ह्यांनी कौतुक केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here