विजय भाऊ वडेट्टीवार यांनी जबरान धारकाच्या समस्येबाबतचा घेतला आढावा*
विजय भाऊ वडेट्टीवार यांनी जबरान धारकाच्या समस्येबाबतचा घेतला आढावा*

*विजय भाऊ वडेट्टीवार यांनी जबरान धारकाच्या समस्येबाबतचा घेतला आढावा*

विजय भाऊ वडेट्टीवार यांनी जबरान धारकाच्या समस्येबाबतचा घेतला आढावा*
विजय भाऊ वडेट्टीवार यांनी जबरान धारकाच्या समस्येबाबतचा घेतला आढावा*

मुकेश शेंडे
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर

सिंदेवाही : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,सिंदेवाही, मूल आणि चिमूर तालुक्यातील जबरान धारकांच्या समस्येबाबत काल आढावा घेतला .
आदिवासींनीच जंगल राखले आहे, त्यामुळे त्यांना पट्टे देण्यासाठी सकारात्मक निर्णय प्रक्रिया राबवावी. पट्ट्यांची कार्यवाही प्रगतीत असल्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here