लग्नाचं आमिष देऊन नर्सवर वारमवार बलात्कार; मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरविरोधात बलात्कार गुन्हा दाखल.

✒अभिजित सपकाळ, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई,दि.05 जून:- मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संतापाचे वातावरण आहे. मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात एका नर्सनं डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली आहे. या नर्सनं डॉक्टरवर बलात्काराचा आरोप केला आहे. हिंदुजा हॉस्पिटलमधील या डॉक्टरनं आपल्याला लग्नाचं आमिष देऊन वारमवार बलात्कार केला असल्याचं या नर्सनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. निखिल जॉन असं आरोपी डॉक्टरचं नाव आहे. याप्रकरणी पोलीस सध्या पुढील तपास करत आहे.

पीडित आणि डॉक्टर यांची भेट 2014 साली छत्तीसगडमध्ये झाली होती. इथूनच दोघांची ओळख झाली. या ओळखीचं पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रुपांतर झालं. यानंतर आरोपी डॉक्टरनं संबंधित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. मात्र, काही काळानंतर या नर्सनं लग्नाचा विषय काढला असता डॉक्टरनं लग्नास स्पष्टपणे नकार दिला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेनं पोलीस ठाणं गाठलं. तिनं पोलिसांना या प्रकरणाबाबतची संपूर्ण माहिती दिली असून पोलीस सध्या डॉक्टरचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here