प्रवाशी बांधवांना सूचना* *ब्रम्हपुरी आगाराकडून लागले वेळापत्रकाचे फलक*
प्रवाशी बांधवांना सूचना* *ब्रम्हपुरी आगाराकडून लागले वेळापत्रकाचे फलक*

*प्रवाशी बांधवांना सूचना*

*ब्रम्हपुरी आगाराकडून लागले वेळापत्रकाचे फलक*

प्रवाशी बांधवांना सूचना* *ब्रम्हपुरी आगाराकडून लागले वेळापत्रकाचे फलक*
प्रवाशी बांधवांना सूचना*
*ब्रम्हपुरी आगाराकडून लागले वेळापत्रकाचे फलक*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चिमूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ब्रम्हपुरी बसस्थानकातून* सुटणाऱ्या बसेसची माहिती खालीलप्रमाणे–_

*ब्रम्हपुरी ते नागपूर*
सकाळी -7.30, 9.00(वडसा ते नागपूर)

ब्रम्हपुरी ते गडचिरोली*
सकाळी- *08.00 वा.*
दुपारी- *1.00 वा.*

*ब्रम्हपुरी ते गोंदिया*
सकाडी 8.15
_प्रवाशी गर्दी नुसार लवकरच दुपारची बस सोडण्याच्या विचारात_

*ब्रम्हपुरी ते चंद्रपूर*
सकाळी – 7.00 .8.00.9.00वा.
दुपारी – 12.00 . 14.30 वा.
सकाळी. 7.00(मुड्झ सावली मार्ग)

ब्रम्हपुरी ते वरोरा
सकाळी. 7.00

ब्रम्हपुरी शिरोंचा लवकरच सुरू करण्यात येईल

वरीलप्रमाणे बस सेवा सुरू ठेवण्यात आलेल्या आहे. तरी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या, महत्त्वाच्या कामानिमित्त, वैद्यकीय उपचारासाठी किंवा त्यांच्या सोबत, रुग्णसेवा करण्यासाठी जाणाऱ्या सर्व प्रवाशी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here