जय भवानी कामगार संघटनेतर्फे कंपनीला चेतावणी

जय भवानी कामगार संघटनेतर्फे कंपनीला चेतावणी

जय भवानी कामगार संघटनेतर्फे कंपनीला चेतावणी
जय भवानी कामगार संघटनेतर्फे कंपनीला चेतावणी

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob : 9923497800

२८/०६/२०२१ रोजी ASDC Golcha कंपनीच्या प्रशासनाने कामगारांची प्रोत्साहन योजना थांबवली होती. तथा अवकाश अनिवार्य केलेला होता. हे जुलै २०२१ ते ऑक्टोबर २०२१ या चार महिन्यांच्या कालावधीसाठी स्थगित केलेला असल्याची माहिती कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेचे संथापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना देताच सुरज ठाकरे यांनी आज दिनांक:- ३/०७/२०२१ रोजी प्रत्यक्ष कंपनीमध्ये जाऊन कंपनी प्रशासनाला निवेदन देऊन तथा चर्चेच्या माध्यमातून कंपनीने घेतलेला निर्णय कायदेशीर स्वरूपामध्ये कंपनी प्रशासनाच्या अधिकाराअंतर्गत जरी घेतला असाल तरी हा मानवतेच्या दृष्टिकोनातून चुकीचा असून दर वर्षी हा निर्णय कंपनी २ महिन्यांकरिता घेते परंतु ह्या वर्षी हा निर्णय ४ महिन्यांकरिता का घेण्यात आला?

असाच जाब श्री. सुरज ठाकरे यांना कंपनी प्रशासनाला विचारला व हा घेतलेला निर्णय कंपनीने रद्द करून कामगारांन संदर्भात कंपनीने मदतीची भूमिका व सहकार्याची भूमिका ठेवावी असे सांगितले. आणि जय भवानी कामगार संघटनेला हा निर्णय मान्य नसून जय भवानी कामगार संघटनेद्वारे या निर्णयाचा विरोध करीत असल्याचे श्री. सुरज ठाकरे यांनी कंपनी प्रशासनाला बजावले.

कंपनीने घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास जय भवानी कामगार संघटनेतर्फे काम बंद आंदोलन पुकारण्यात येण्याची चेतावणी संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ��