*विनायक गरमडे यांची मानवाधिकार सहायता संघटनेच्या जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती*

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी
मो नं 9923497800
*विनायक गरमडे यांची मानवाधिकार सहायता संघटनेच्या जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती*
भद्रावती,दि.३(तालुका प्रतिनिधी)
येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विनायक गरमडे यांची मानवाधिकार सहायता संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राजेश सैनी यांनी केली. मानवाधिकाराचे हनन आणि समाजातील वाईट गोष्टींच्या विरोधात लढण्याकरीता ही संघटना कार्य करते. गरमडे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. I
येथील युवा सामाजिक
कार्यकर्ते विनायक गरमडे यांची मानवाधिकार सहायता संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राजेश सैनी यांनी केली. मानवाधिकाराचे हनन आणि समाजातील वाईट गोष्टींच्या विरोधात लढण्याकरीता ही संघटना कार्य करते. गरमडे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.