माणगाव /नाणोरे/ रेल्वे ट्रॅक मॅनला अज्ञात इसमाची मारहाण गुन्हा दाखल

माणगाव /नाणोरे/ रेल्वे ट्रॅक मॅनला अज्ञात इसमाची मारहाण गुन्हा दाखल

माणगाव /नाणोरे/ रेल्वे ट्रॅक मॅनला अज्ञात इसमाची मारहाण गुन्हा दाखल

 

दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी
9271723603

मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक०४/०७/२०२२/ १९.३६ वा, सुमारास विंचवली/गावचे हद्दीत रेल्वे रुळाजवळ , ता.माणगाव, जि.रायगड येथे राजकुमार शंकर मोरे
राहणार नाणोरे , तालुका/ माणगाव हे कोकण रेल्वे मध्ये ३३/० ते ३६/६ च्या दरम्यान रेल्वे रुळावर ट्रॅकमॅन म्हणून विचवली गावचे हृददीत रेल्वे रुळावर चावी मारण्याचे काम करीत असताना दुपारी ०१.०० चे दरम्यान कोणीतरी अनोळखी इसमाने फिर्यादी यांचे पाठीमागुन डोक्यात लाकडी दांडका वारंवार मारुन फिर्यादी /राजकुमार शंकर मोरे यांना दुखापत करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक ,राजेंद्र पाटील ,सहा/ पोलीस निरीक्षक मोहिते, दाखल अंमलदार/ कोंजे, करीत आहेत•