प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा,बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्य अन्न दान व फळ वाटप
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड —आदरणीय बच्चुभाऊ कडू यांचा आज वाढदिवस, अनेक अपंग, अनाथ, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर तसेच रुग्णाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या मोठ्या मनाच्या महामानवास जन्मदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा देवून नागभिड तालुका प्रहार संघटना च्या वतिने मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आले,
आपल्या आयुष्याचा आलेख उंचावत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
तसेच माझी राजकीय सामाजिक वाटचाल जिथून सुरू झाली आसे माझे प्रेरनास्थान लोकनेते ,
सलग चार वेळा अपक्ष आमदार मनून निवडून आलेले अपंगाचे कैवारी आमचे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवस निमीत्य
प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड तालुका यांच्यावतीने दिनांक 05/07/2022 रोजी सकाळी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे वृक्षरोपण . आणि फळ वाटप.
करण्यात आले तसेच सायंकाळी स्वामी विवेकानंद अनाथ आश्रम नागभीड येथे अपंग . आणि अनाथ . मुलासोबत प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड तालुका यांच्या वतीने भोजनदान / जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला, कार्यक्रम प्रहारसेवक मोठ्या संख्येनी तसेच आमचे सहकारी मित्र मंडळ हे उपस्थित होते