भाजप युवा मोर्चा ची सावरखेड येथे शाखा स्थापन*

*भाजप युवा मोर्चा ची सावरखेड येथे शाखा स्थापन*

भाजप युवा मोर्चा ची सावरखेड येथे शाखा स्थापन*
भाजप युवा मोर्चा ची सावरखेड येथे शाखा स्थापन*

साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मिडिया वार्ता न्यूज यवतमाळ
📲7262025028📲

राळेगाव तालुक्यातील सावरखेड येथे भाजप युवा मोर्चा ची शाखा स्थापन करण्यात आली .या शाखेचे उदघाटन राळेगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार अशोकरावजी उईके सर यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी आमदार साहेबानी उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले ,तसेच सर्व समस्या ऐकून घेतल्या व त्या सोडविल्या .या कार्यक्रमा अंतर्गत सावरखेड येथील युवकांनी भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला ,यावेळी चित्तरंजनजी कोल्हे(भाजप ता.अध्यक्ष),डॉ. कुणाल भोयर(राळेगाव शहर अध्यक्ष)विशाल भाऊ पंढरपुरे (भाजप युवा मोर्चा ता.अध्यक्ष),गजाननराव ल ढि(भाजप तालुका सरचिटणीस) ,रजनीकांत दुधकोहळे (सरचिटणीस भाजप युवा मोर्चा राळेगाव तालुका),धिरजभाऊ खेडेकर (तालुका उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा) सदाशिव भाऊ महाजन,सागर वर्मा (राळेगाव शहर अध्यक्ष भाजप युवा मोर्चा)अभिमानजी येरेकर,पंढरीनाथजी दुर्गे,रणजितजी ठाकरे,संतोषजी महाजन ,हर्षल चौधरी,चेतन दुर्गे,पवन उरकुडे,गजानन उरकुडे,महेश पिठले,संजय लोणार ,आकाश कावळे,चेतन दुधकोहळे,मारोती रामगडे ,मनीष उरकुडे,निखिल उरकुडे तसेच राळेगाव तालुका भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.