उप पोलिस स्टेशन धाबा अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावात अवैध दारूचा महापूर उप पोलिस निरीक्षक यांची कृपा* *गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील प्रकार*

उप पोलिस स्टेशन धाबा अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावात अवैध दारूचा महापूर उप पोलिस निरीक्षक यांची कृपा*

*गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील प्रकार*

मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9923497800

सविस्तर वृत्त असे की उप पोलिस स्टेशन धाबा अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावात आज अवैध रीत्या दारू विक्री चालू आहे …..मा वडेट्टीवार साहेबांनी दारू बंदी उठवली आहे त्या मागचे उदेश असे होते की गूणेगारी प्रवूर्तीला आळा बसावा या उद्देशाने परवाना धारकांना दारू विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे … आजपर्यंत दारू बंदी होती ते फक्त कागदावरच …पण धाबा येथील ठाणेदार सूशील धोकटे यांनी परस्पर मंतली ईनकम कमवून म्हणतो तो मी नव्हेच अशी भूमिका घेत आहेत …..आज पर्यंत अंदाजे प्रत्येक दारू विक्रेत्यांकडून महीन्याची वसुली ही ठाणेदार च्या माध्यमातून एक पोलिस कर्मचारी गोळा करतो यात दोघांचा समावेश असतो असी चर्चा धाबा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परीसरात सूरू आहे …. ठाणेदार सूशील धोकटे यांच्या सहकार्याने दारू विक्री चालू असल्याचे निदर्शनास आले आहे … समोर काही दिवसात पोलिस निरीक्षक व उप पोलिस निरीक्षक याच्या बदल्या होने निश्चीत आहे …,धाबा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावात अवैध रीत्या धंदे चालू आहेत त्यामूळे या परीसरात ठाणेदार ची खूप मोठी कमाई आहे असे ठाणेदार मुळे त्रासलेले अवैध रीत्या धंदा करणारे लोकांचे म्हणणे आहे