पिपरी येथे भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. वासुदेव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा किसान मोर्चा वर्धा जिल्हा अध्यक्ष मा.श्री.गंगाधरराव कोल्हे यांच्या नेतृत्वात पिपरी येथे मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
पिपरी येथे भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. वासुदेव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा किसान मोर्चा वर्धा जिल्हा अध्यक्ष मा.श्री.गंगाधरराव कोल्हे यांच्या नेतृत्वात पिपरी येथे मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी माधवराव चंदनखेडे सभापती जिल्हा परिषद, वर्धा, सौ.वंदनाताई मडावी सदस्य पंचायत समिती, हिंगणघाट, पिपरी येथील सरपंच वंदनाताई मडावी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी ,किशोरभाऊ कारनाके,छोटुभाऊ वानखडे, रामभाऊ फरकाडे,महेंद्र भाऊ मडावी,रवीभाऊ कुडमते,सतिशभाऊ गुरनुले, विलासभाऊ झिले, मुद्दगल साहेब,संजयभाऊ शेंडे इ. उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन विवेक चरडे व मित्रपरिवार यांच्या तर्फे करण्यात आले होते.