शून्यातून आलेला एक सर्वसामान्य यूवक तसेच सर्वपसंदिय कार्यकर्ता तथा आलापल्ली ग्राम पंचायत चे सदस्य स्वप्निल श्रीरामवार राष्ट्रवादी काँग्रेस यूवक तालुका अहेरी यांची अध्यक्ष पदि निवड

स्वप्निल श्रीरामवार
अहेरी तालुका प्रतिनिधि
मो न 8806516351
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्कृष्टपणे पक्षाला सेवा देणारा सर्वसामान्य कार्यकर्ता..सर्वांचा आत्मविश्वास वाढवणारा कार्यकर्ता.. निडर निसंकोच कार्यकर्ता.. युवकांचे शक्तीस्थान.. सामाजिक बांधीलकी जोपासणारा कार्यकर्ता.. संकटमयीचा सदैव मदतीनिस कार्यकर्ता.. साहसी धाडसी कार्यकर्ता.. आपला माणूस हक्काचा माणूस जनहितार्थ सदैव कार्यरत कार्यकर्ता कार्यऊर्जेचा भांडार सर्वपसंदिय कार्यकर्ता तथा आलापल्ली ग्राम पंचायत चे सदस्य स्वप्निल श्रीरामवार विद्यमान आमदार मा. धर्मरावबाबा आत्राम साहेब/माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)/रा.का.पक्ष युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीमान ऋतुराज भाऊजी हलगेकर जिल्हाध्यक्ष रवींद्र भाऊ वासेकर तसेच रा.का.पक्ष युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्या.मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस यूवक *तालुका अध्यक्ष* पदभार स्वीकारून तालुक्यातील प्रत्येक गावातून एकएक कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्ष बडकटीसाठी अनेक कार्यक्रमे घेऊन पक्षाचे विचारसरणी कार्यकर्त्याला सांगून तालुक्यात पक्षाला एक उच्चस्थानी/विजयाचा शिल्पकार बनवनार आहे. म्हणजेच आपल्या सर्वांच हक्काच भाऊ म्हणजे श्री सर्वपसंदिय कार्यकर्ता तथा आलापल्ली ग्राम पंचायत चे सदस्य स्वप्निल श्रीरामवर राष्ट्रवादी काँग्रेस यूवक तालुका अध्यक्ष अहेरी








