दोन दिवसीय पाऊस ठरला संजीवनी 

गोंदिया शहर जिल्हा ब्युरो

राजेन्द्र मेश्राम 

9420513193

 गोंदिया जिल्ह्य़ातील शेतकरीवर्गा चे कार्य पाऊसा मुळे रोवनी थांबली असता .गेल्या दोन दिवसांपासून सतत पासून असल्यामुळे शेतकरीला हा पाऊस सजिवंनी ठरला आहे,वर थेंबी शेती वर च्या पाऊसावर अवलंबून आहे,जर पाऊसा दडी मारली तर बर थेंबी शेती ला पाण्याकरिता वाट बघाव लागते .ज्यां चे कडे बोरवल असते त्याच्यां कडू न पाणी किती घेणार, पाणी विकत घेता म्हटल तर पाऊसाच्या सरी आणी नहर ही सोडला जातो , त्यामुळे विकत घेतला पाणी वाहून जातो,

वर थेंबावर अवलंबून असलेली शेती शेतकरीवर्गला कधी नफा कधि तोटा सहन करावा लागतो.

जर निसर्गाने राज्या ने वेळेवर पाणी दिल तर साथ दिल शेतकऱ्याच्या मनाला शांती आणी मोठा दिलासा मिळतो.शेतकरी हा आशेवर जगतो.कधि वेळेवर पा ऊस नाही,कधि किड,कधि सावरदेवी, आलेल्या धान्यावर रोग लागला कि शेतकऱ्यांचे स्वप्न च राहून जातात, कधि शेतकरीला सुखाचे दि वस येतील हा मोठा प्रश्नच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here