एकल आचार्य वार्षिक अभ्यास वर्ग संपन्न

एकल आचार्य वार्षिक अभ्यास वर्ग संपन्न

एकल आचार्य वार्षिक अभ्यास वर्ग संपन्न

मुलचेरा ता.प्रतिनिधी / महेश बुरमवार
मो.न.9579059379

जय श्री राम
एकल अभियान अंचल आलापल्ली येथे दि.27/08/2022 ते 05/07/2022 पर्यंत 10 दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आला होता.. आलापल्ली अभियान अंतर्गत 3 संच ( लगाम,सुंदरनगर, इंदाराम) सहभागी झाले होते..३ संचातील आचार्य या प्रशिक्षण सहभागी झाले..एकल अभियान ,एकल संकल्पना , पंचमुखी शिक्षा इतर विविध विषयांवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले.आचार्य वार्षिक प्रशिक्षण वर्ग आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या समारोपीय सत्रात आयोजन समिती व संच समिती उपस्थित होते. श्री.शंकरजी कोडापे, सरपंच ग्रा.पंचायत बोरी, श्री . परागजी ओलालवार उपसरपंच ग्रा.पंचायत बोरी , संच समिती श्री.विनोदजी सदनपवार. भाग आरोग्य प्रमुख कु.रेणुकाताई कंचकटले तसेच अंचल टीम व संच टीम आणि आचार्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here