गुलामगिरी पुस्तकाचे विमोचन सोहळा, वर वधु ना स्मृती चिन्ह भेट मगंल कामना संथागार परिवार

गुलामगिरी पुस्तकाचे विमोचन सोहळा,
वर वधु ना स्मृती चिन्ह भेट मगंल कामना संथागार परिवार

गुलामगिरी पुस्तकाचे विमोचन सोहळा, वर वधु ना स्मृती चिन्ह भेट मगंल कामना संथागार परिवार

गो’दिया शहर प्रति निधी
राजेन्द्र मेश्राम
9420513193

गोंदिया : – 400वी संडे असेबंली
सर्व प्रथम तथागत बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या छाया चित्रा स मोर दिप प्रजवलि त करण्यात आले. या असेबंली ला
धम्म पिठावर आश्वानास्थ पु,भंते तिसवंस द्वारा सामुहिक स्वरांत बुद्ध वंदना धम्म वंदना
त्रिरण पंचशील घेण्या त आले
व भंते तिसवंस यांनी धम्म देशने तून बोलताना म्हणाले की,तथागता आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी स्व :ता हा कष्ट सोसून लोकांना सुखाने जगता येईल अशा लोक कल्याणाचे कार्य केले . अशा महापुरूषाचे विचारां ना आणि त्यांच्या कार्याला आपण विसरता कामा नये.
असे देशना देताना म्हणाले.
या नंतर आयु, प्रभा कर गजभिये साहेब यांचे द्वारे लिखित पुस्तकांचे विमोचन पूज्य भंते तिसवंस आयु, एॅड उमरावजी गडपायले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले,
विवाह सोहळा
आयु, प्रभा कर गजभिये साहेब यांचे चिरंजीव आयु,अशिस व नंदिनी यांचा विवाह बुद्ध पध्द तीने विधिवत आयु, कल्प ना ताई शेंडे, आयु, समता ताई गणवीर,
आयु, निरू चिचखेडे, आयु, हर्षीला ताई वैधे महिला विगं द्वारे सपंन करण्यात आले,
आयु, प्रभा कर गजभिये सरांच्या परिवाराच्या वतीने भोजन दान करण्यात आले,
या मगंल प्रसंगी आमंत्रित, निमंत्रित उपस्थित पाहुण्यांचे पुष्प गुच्छ व शब्द सुमनाने सर्वांना चे स्वा गत करून आभार मानले.
या *धम्म असेबंली ला धम्म* दान दात्यांची नांवाचे वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु,गौतम भाऊ
आयु,कल्पना ताई शेंडे* यांनी
केले,
कार्यक्रमाचे सेवट _ भले हो सर्वांचे
सर्वांचे कल्याण हो या मगंल पाठाने सामुहिक स्वरांत संपन्न करण्यात .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here