माझा रक्त गट आहे
या अभियान ला लहान मोठ्या नी लावली हजेरी
गोंदिया शहर प्रतिनिधी
✍राजेन्द्र मेश्राम ✍
9420513193
गो’दिया : – गिरोला (पांढरबो डी )
माता चौक गिरोलाे येथे माझा रक्त गट आहे या योजनेचा लाभ घेण्यात अधिक संख्येने महिला वर्ग, लहान मुले, तरूण मोठ्या संख्येने उपस्थित राहुण आपला रक्त गट कोणता आहे याची तपासणी केली गेली.
या मागचा उदेश आहे की, आजारी व्यक्तीला जर रक्ताची गरज भासल्यास लवकर देता येईल, एखाद्या दया ला 0+ लागत असेल तर आपण त्या ला जास्त विचार वेळ न घालवता त्वरीत देऊन त्या चे प्रा ण वाचवू शकतो.
या भावनेने ग्राम गिरोला येथे रक्त गट तपासणी करण्यात आले,
या कार्यक्रमाला गावातील तरूण मडंळी ने भर भरून सहकार्य दिले.