विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघ अखेर जाहीर, या मोठ्या खेळाडूंना संघात स्थान नाही
सिद्धांत: येत्या ५ ऑक्टोबर पासून भारतामध्ये क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ ला सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकप साठी भारतीय संघाची निवड कर्णधार रोहित शर्मा आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी आज जाहीर केली. या संघात खालील १५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे
रोहित शर्मा – कर्णधार
विराट कोहली
जसप्रीत बुमराह
हार्दिक पांड्या
View this post on Instagram
शुभमन गिल
श्रेयस अय्यर
के.एल. राहुल
रवींद्र जडेजा
मोहमद सिराज
मोहम्मद शामी
कुलदीप यादव
शार्दूल ठाकूर
अक्षर पटेल
ईशान किशन
सूर्यकुमार यादव
या भारतीय संघाबद्दल तुम्हाला काय वाटते ? कंमेंटमध्ये नक्की कळवा.