कृत्रिम विसर्जन स्थळांची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी संयुक्तरित्या शुक्रवारी केली पाहणी

36

कृत्रिम विसर्जन स्थळांची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी संयुक्तरित्या शुक्रवारी केली पाहणी

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098

नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की आज दिनांक ०५ तारखेला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध भागांमध्ये निर्माण करण्यात येत असलेल्या विविध कृत्रिम विसर्जन स्थळांची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी संयुक्तरित्या शुक्रवारी (ता.५) पाहणी केली.

याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त श्रीमती वसुमना पंत, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. राजेश भगत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य स्वच्छ्ता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री.राजेश दुफारे, श्रीमती अल्पना पाटणे, श्री सुनील उईके, श्री राजेंद्र राठोड, अग्निशमन अधिकारी श्री. सुनील डोकरे, उप अभियंता श्री.राजीव गौतम, श्री. प्रशांत नेहारे, कनिष्ठ अभियंता श्री.प्रकाश काळबांडे यांच्यासह मनपाचे मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण व्यवस्था उत्तम राखण्याचे निर्देश दिले..
.