ATM फोडून केली 8लाख कॅश केली लंपास
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953
नागपूर गैस कतरच्या साहाय्याने एटीएम फोडून ८ लाख २२ हजार ४०० रुपनी सोरून नेल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अज्ञात
जरीपटका हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा जरीपटका येथे शाखा खलीका अन्सारी (वय ४३ रा. खाकनगर यांना त्यांच्या मोबाइलवर एटीएम संकाय का सुपरवायझर प्रशांत वाहे यानी कॉल करून नापाटणकर चौक येथील एमटीएम फोडून अज्ञात चोरटयांनी रोख पळविल्याची वल्याची माहिती दिली.
खलीक अन्सारी यानी तिचे जाऊन पाहणी केली असता सप्टेंचर रोजी मध्यरात्री २.२६ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने एटीएमला गॅस कटरच्या साहायाने फोडून रोख ८ लाख यांनी दिलेल्या तकारीवरून जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०५ ३३९ (४) भाप्यास अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.









