स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्ष होऊन ही आदिवासी भागात सुविधेचा अभाव लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष.

स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्ष होऊन ही आदिवासी भागात सुविधेचा अभाव लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष.

75 वर्षे होऊन ही आदिवासी भागात सुविधेचा अभाव  लोकप्रतिनिधी  व प्रशासनाचे दुर्लक्ष.

भोलानाथ बी मेश्राम
जिवती तालुका प्रतिनिधी
मो 8275074426

चंद्रपूर:- विकास किती सुंदर शब्द आहे. या विकासाच्या नावावर निवडणूक लढली जाते. आमदार खासदार मंत्री होतात पण गावच दुर्दैव असते विकास तिथ पर्यंत पोहतच नाही. आणि सामान्य जनता ही विकासाच्या हक्का पासुन वंचित राहते. याला जबाबदार कोन? 

चंद्रपुर जिल्हातील जिवती तालुक्यातील अती संवेदनशील ग्रामचायत अंतरर्गत येत असलेल्या पाटण नंदपा सेनगाव या अति दुर्गम भागात असलेल्या भागात असुविधाला झुंबात आहे. देशाला स्वांतत्य मिळून 75 वर्ष पूर्ण घेऊनही जंगलमय असलेल्या या गावात असूनही ये जा करता साध्ये रस्त्ये नसल्याने सामान्य जनता रस्त्या करिता प्रतिक्षा करित आहे, जिवती तालुक्याच्या टोकावर वसलेले व आंध प्रदेशच्या सीमेवर हे गाव लंबोरी वनइ येर्मी येसापूर मुख्याल्यापासून पड़ 15.मि अतरावर असून धनदाट जंगलानी वेदलेल बाँबझारी पासून या रोख्या करिता रत्याची सोयच नाही येथील नागरीकाना या जाणाऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागतो या गावापर्यंत रस्ता झाल्यास सर्व समस्यांवर मात करता येणे शक्य होईल तसे संबंधीताच्या दुर्लचपातामुळे रस्त्याची निर्मिती झालेली नाही. वाहने सुद्धा जात नाही. येथील नागरी सायळ शिवा मोहर सायकल व सायकलीने व मोटरगढीने पायी करावे लागले गडचांदूर हे गाव नजीक असलेल्या बैंलमपुर गावात कोणत्याही प्रकारची दुरसंचार सेवा उपलब्ध होत नाही आणि येथील नागरीक आपल्लालीन पायी जावे लागते, तसेच पुलासारखी महत्वाची सुविधा उपलब्ध नसलानो जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने गावातील नागरीकाना पावसाळ्याचा हंगामात हि स्थिती प्रायम असतांना मात्र शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेतच आहेत.

जिवती तालुक्यातील गावातील नागरीकांना पावसाळ्यायात लागणा-या सोय सुविधा नाही, खडे पडलेले रस्त्यावरुन ये जा करावे लागते आहे. तरी पण सेवेत असलेले अधिकारी झोपेतच आहेत केव्हा होणार रस्ते सुधारित केव्हा होणारे विकास या कडे जिवती तालुका वासीयांचे लक्ष वेढलेले आहे.