वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजिंठा फार्मा यांनी सीएम रिलीफ फंडाला पाठिंबा दिला.
वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजिंठा फार्मा यांनी सीएम रिलीफ फंडाला पाठिंबा दिला.

वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजिंठा फार्मा यांनी सीएम रिलीफ फंडाला पाठिंबा दिला.

प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे चेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द.

वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजिंठा फार्मा यांनी सीएम रिलीफ फंडाला पाठिंबा दिला.
वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजिंठा फार्मा यांनी सीएम रिलीफ फंडाला पाठिंबा दिला.

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यूज-8208166961

मुंबई : – वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजिंठा फार्मा यांनी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे अनुदान सीएम सहाय्यता निधीला (कोविड -19) मोफत कोविड लसीकरणासाठी दिले. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष विजय कलंत्री आणि अजिंठा फार्माचे उपाध्यक्ष मधुसूदन अग्रवाल यांच्या हस्ते हे धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा निवास येथे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे उपाध्यक्ष शरद उपासनी आणि अजय रुईया आणि अजिंठा फार्माचे व्यवस्थापकीय संचालक योगेश अग्रवाल उपस्थित होते.

वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या एमविआईआरडी ( MVIRD ) केंद्रामार्फत 1 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे आणि अजिंठा फार्माकडून 1 कोटी रुपयांचा धनादेशही देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, विजय कलंत्रीजींच्या मार्गदर्शनाखाली, प्रत्येक अडचणीच्या वेळी अनेक सामाजिक, तातडीच्या गरजांना राज्य व केंद्र सरकारच्या कोष निधित नेहमी मदत करण्यात आली आहे. होय, अश्या हया मदती सामान्य गरजु, गरिबांना दिलासा देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here