६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमी सोहळा पनवेल येथे उत्साहात संपन्न  आमदार प्रशांत ठाकूर यांनी ऐतिहासिक सोहळ्याला सहभागी राहून दिल्या शुभेछ्या 

14

६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमी सोहळा पनवेल येथे उत्साहात संपन्न 

आमदार प्रशांत ठाकूर यांनी ऐतिहासिक सोहळ्याला सहभागी राहून दिल्या शुभेछ्या

कृष्णा गायकवाड 

तालुका प्रतिनिधी 

9833534747

पनवेल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन, भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, बौद्ध धम्म प्रचार प्रसार समिती आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा व अशोका विजयादशमीच्या कार्यक्रमाचे केलेले आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पनवेल येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.याप्रसंगी ठाकूर यांना संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली दीक्षा घेऊन समस्त पददलितांना गुलामीच्या जोखडातून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला.या सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.प्रकाश बिनेदार, आयु.अनिल जाधव, आयु.अजय जाधव , आर.डी.गवळी गुरुजी, महेंद्र मोरे ( भा.बौ.महासभा, अध्यक्ष , महाराष्ट्र)तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून, नरेंद्र गायकवाड (ज्येष्ठ समाजसेवक),विजय गायकवाड (बौ.पंचायत समिती अध्यक्ष पनवेल), धम्मचारी अमोघमुनी ( त्रैलोक्य बौद्ध महासंघ) मच्छिंद्र कांबळे ( प्रचारक, बौ. प्र.समिती),राज सदावर्ते (समाजसेवक) अनेक संघटक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सुनील वाघपंजे यांनी केलं.