सोनापूर येथे नवयुवक क्रीडा मंडळातर्फे अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा

सोनापूर येथे नवयुवक क्रीडा मंडळातर्फे अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा

सोनापूर येथे नवयुवक क्रीडा मंडळातर्फे अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा

*राजेश बारसागडे*
*तळोधी अप्पर तालुका प्रतिनिधी*
*8830961332*

तळोधी (बा.) :-
नागभीड तालुक्यातील सोनापूर येथे नवयुवक क्रीडा मंडळातर्फे अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सोमवारी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाट्न येनोलीचे लोकनियुक्त सरपंच अमोल बावनकर व सोनापूरचे उपसरपंच महेश फटिंग यांच्या हस्ते पार पडले.अध्यक्षस्थानी
तं मु स अध्यक्ष अरविंद नागपुरे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य,तथा वेणूदास गभणे, सुरेश हजारे, दिनेश मोहुर्ले, भुरू हजारे, तनुज मदनकर, शरद बावणे, राहुल गुरनुले, मंगेश मेश्राम, यशवंत फटिंग,पप्पू मदनकर, अजय खामदेवे, गणेश भरडे आदी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here