अमोलकुमार बोधिराज सर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रक्तदान शिबिर’ चेंबूर येथे संपन्न…

गुणवंत कांबळे

मुंबई प्रतिनिधी

मुंबई- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व नेतृत्व प्रेरणादायी विचार प्रमाण मानून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी प्रामाणिकपणे चळवळीतील अभ्यासू युवानेतृत्व भारतीय संविधानाची अंमलबजावणी होण्यासाठी व भारतीत्वाची भूमिका जनमानसात रुजविण्यासाठी कटिबद्ध असणारे, तरुणाचे मार्गदर्शक भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय ऍड.अमोलकुमार बोधिराज सर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजक भारतीय लोकसत्ताक संघटना कुर्ला तालुका अध्यक्ष मा. सुहास शे.येडे सर यांच्यावतीने ‘रक्तदान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते.राज्यभरात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर पल्लवी ब्लड सेंटर शताब्दी रुग्णालय, गोवंडी (पूर्व) समाजसेवी संस्थेच्या विद्यामाने गुरुवार ०५ /०१/२०२३ रोजी श्रमजिवी नगर चेंबूर येथे वाढदिवसाच्या निमित्ताने ‘भव्य रक्तदान शिबिर’ आयोजित करण्यात आले.

या कार्यकर्माचे आयोजक आपले मा.सुहास शे. येडे, मा.सनी कांबळे, मा.मंगेश खरात, मा.संतोष आवाड, मा.आनंद नवतुरे, मा.अजय ससाणे,

मा. आकाश गवळी, मा. सुनील येडे, मा.निलेश म्हस्के, मा. गोविंद म्हस्के , मा.किरण गमरे, मा.नितिन मगरे, मा.केवल भोले, मा.आकाश आव्हाड, मा रोहन हिवाळे. मा सुभाष भालेराव मा बाबासाहेब कांबळे,मा.गणेश वंजारी, मा.ऋतिक शेलार, मा.सचिन खरात, मा.सचिन जाधव, मा.अक्षय कांबळे, मा. प्रकाश येडे, मा. सचिन मगरे, मा. राजू आव्हाड, मा. राजू खंडागळे, मा. चंद्रकांत येडे मा. राहुल येडे, मा.प्रणव सकपाळ, मा. धनजय शिंदे, व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here