जागृती अभिनव औद्योगिक सहकारी संस्था व रमाई बहुउद्देशीय विकास संस्था एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले व बालिकादिन १९२ वी जंयति साजरी
मनोज एल खोब्रागडे
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मो: 9860020016
एटापल्ली : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज दि.३/०१/२०२३ ला क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले व बालिकादिन १९२वी जयंती साजरी करण्यात आली.जागृती अभिनव औद्योगिक सहकारी संस्था व रमाई बहुउद्देशीय विकास संस्था एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने. साजरी करण्यात आली.व माळी समाज बांधव, मोठ्या संख्येने उपासिका उपस्थित होते..रॅली काढण्यात आली.मार्गदशॅन करण्यात आले.प्रमुखपाहुणे मंचावर बसले आपआपली मनोगतात व्यक्त केले.
बौद्ध विहार एटापल्ली इथे सावित्रीबाई जयंती बालिकादिन साजरी केली.केक कापल्या गेले.तिथे.सावित्रिबाई बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.संगित खुचि, मेणबत्ती स्पर्धा ठेवून बक्षीस देण्यात आले.
सौ.सुनिता मोहन चांदेकर.प्रास्ताविक भाषण केले.पोलिस निरीक्षक.सविता काळे माॅडम.डाॅ.सविता तंत्ररपाडे माॅडम.प्राध्यापिका.तसेच.नं.प.सेविका. रेखा मोहुले.सुग्रा खोब्रागडे.तसेच.चेतना रामटेके.भसारकर ताई.यानि मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन सौ वैशाली सौनटके. डेबिट दुर्गे.रंजना झाडे.गिता कांबळे,अनिता कांबळे.मोठया संख्येने उपासिका उपस्थित होते.