चंद्रपूरच्या ऐतिहासीक वास्तुकडे शासनाचे दुर्लक्ष महाकाली परिसरात असलेली गोंडकालीन नक्षीकाम केलेली विहीर कुडादान बनलीआहे यात घ्यावी दक्ष
चंद्रपूरच्या गोंडकालीन वस्तूचे विरळ पडत आहेत हे लक्षात घेऊन ते संस्कृती जपण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते – कुणाल चन्ने
✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809
चंद्रपूर – चंद्रपूर मध्ये आधी गोंडराजाचे वास्तव्य होते तर त्या काळात कोरीव काम केलेल्या वास्तू व किल्ले आहेत ते सर्व अजूनही त्यांचे राज्य होते याची छाप दर्शविते तर त्या वस्तूची त्या संस्कृती जपण्यासाठी व जोपासना करण्यासाठी आपल्याला लक्ष द्यावे लागेल उदाहरणात जे काही किल्ले आहेत किंवा ऐतिहासिक देऊळ आहे त्याची निघा राखण्यासाठी थोडी काळजी घेतली पाहिजे जसे महाकाली मंदिर जवळ एक गोंड कालीन कोरीवकाम केलेली विहीर आहे त्या विहिरीची आज दशा खूप गंभीर आहे ती फक्त कचरा गोळा करण्यासाठी कुडदान बनलेली आहे तिथे बकऱ्या कापले की त्याचे आतड्या व खराब झालेले हार फुले टाकली जातात यात कुठेतरी आपली चूक होत आहे हे लक्षात घेता कुणाल चन्ने हे सामाजिक कार्यकर्ते असून ती विहीर परत चांगली व्हावी तिला साफ करण्यासाठी चंद्रपूरच्या ऐतिहासिक जोपासना करण्यासाठी शासनाकडे अर्ज असून यात चंद्रपूरच्या जनतेने पण थोडी मदत करावी लागेल असे कुणाल चन्ने ह्यांना वाटते.