थाळनेर गानसम्राज्ञी लता दीदी यांचे आजोळ

57

थाळनेर गानसम्राज्ञी लता दीदी यांचे आजोळ

थाळनेर गानसम्राज्ञी लता दीदी यांचे आजोळ

नामदेव धनगर
मिडिया वार्ता न्यूज
धुळे जिल्हा प्रतिनिधी
9623754549

धुळे– सविस्तर वृत्त – धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर हे लता दीदी यांचे आजोळ त्यांचे बालपण हे शिरपूर तालुक्यातील थाळनेर या गावात गेले.सोनीबाई ह्या माई लता दीदी च्या आजी होत्या.आज ही या थाळनेर गावात त्यांचे तेच पूर्वी चे घर आहे घरासमोर तोच पिंपळ घरातील तिच जुनी खिडकी दीदी त्या खिडकीत बसून बाहेर बघायची तसेच या थाळनेर गावात एक किल्ला आहे त्याठिकाणी ते लहानपणी खेळायला जात असत .नंतर हे घर सन.1948 साली परभत कोळी यांना दिले.परंतू त्या नविन मालकाने त्या घरात काही बदल न करता ते आजही त्या जुन्या पहिल्या अवस्थेत जसेच्या तसे आहे.
आज आमच्यातून आमची गानसम्राज्ञी व खांन्देशी कन्या भारताची कोकीळा हारपली
या आमच्या खान्देशी कन्येला मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐