डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती हिंगणघाट द्वारा माता रमाई जयंतीचे आयोजन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती हिंगणघाट द्वारा माता रमाई जयंतीचे आयोजन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती हिंगणघाट द्वारा माता रमाई जयंतीचे आयोजन.

जिजाऊ – सावित्री – रमाई संयुक्त जयंती उत्सव 2022 चे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती हिंगणघाट द्वारा माता रमाई जयंतीचे आयोजन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती हिंगणघाट द्वारा माता रमाई जयंतीचे आयोजन.

✒प्रशांत जगताप, कार्यकारी संपादक✒
📱9766446348

हिंगणघाट:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती हिंगणघाट द्वारा त्यागमूर्ती दीन दुबळ्यांची माता आई रमाई यांची 125 वी जयंती बरोबर माता जिजाऊ आणी माता सावित्री यांची संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

7 जानेवारी रोज सोमवारला, स्थळ दिक्षाभुमी सिद्धार्थ नगर हिंगणघाट येते हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता वकृत्व स्पर्धा, दुपारी 1 वाजता नाट्य प्रयोग नाटीका, दुपारी 2 वाजता रमाई, बुद्ध, भीम गीतावर डान्स स्पर्धा, दुपारी 3 वाजता “आंबेडकर चळवळीची सद्य स्थिती व सामाजिक व राजकिय एक्य” या विषयावर परिसंवाद, सायंकाळी 7 वाजता “रमाई” हा एकपत्री नाट्य प्रयोग, रात्री 8 वाजता संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम सदरकर्ते कव्वाल महानंद भगत, कव्वाल गायक सुरेंद्र डोंगरे, कव्वाल गायक संघर्ष थुल यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती हिंगणघाट द्वारा माता रमाई जयंतीचे आयोजन.

माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांनी घेतलेल्या अर्थक परिश्रमाने आज देश एक ताठ मानेने उभा आहे. होती जिजाऊ म्हणून घडले शिवाजी, होती सावित्री म्हणून सर्व महिलांना शिक्षण मिळाल, होती रमाई म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेउन जागतिक दर्जाचे विद्वान झाले. त्यांचा कार्याचे ऋणी आज प्रत्येक व्यक्ती आहे. त्यामूळे आपण सर्वांनी आपल्या सर्व कुटुंबासहित या जयंती उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या उत्सवाची शोभा वाढवावी अशी विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती हिंगणघाट तर्फे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल जवादे, डॉ. सुभाष खंडारे, डॉ. माधुरी झाडे, नम्रता भोगाडे, अशोक भालशंकर, गोरख भगत, एड् ऋषी सुटे, सतिश सावंत, अरुण डागे, अशोक भाले, अनिकेत कांबळे, अश्विन तावाडे, राजू धोटे, सुरेश गायकवाड, विनय शंभरकर, राजु फुलझेले, अशोक रामटेके, पुरुषोत्तम मून, विजय तामगाडगे, अनु मानकर, नलिनी ठमके, प्रमोदिनी नगराळे, विजय झाडे, बबिता वाघमारे, अखिल धाबर्ड, राज कपूर नगराळे, अनिल मून, मंगला कांबळे, अनुताई सोनकुवर, राजु भगत, विनोद कांबळे, देवचंद पाटील, संध्या जगताप, अस्मिता भगत, अजय सरोदे, संजय वानखेडे, निखिल कांबळे, अश्विनी पाटील, अजय फुलझले, दिपक कापसे, किशोर थुल यांनी केल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here