महिलांच्या साथीला पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण ऍक्शन मध्ये! पण निष्क्रिय पोलीस पाटलावर कारवाही नक्कीच होणार का?

57
महिलांच्या साथीला पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण ऍक्शन मध्ये! पण निष्क्रिय पोलीस पाटलावर कारवाही नक्कीच होणार का?

महिलांच्या साथीला पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण ऍक्शन मध्ये!

पण निष्क्रिय पोलीस पाटलावर कारवाही नक्कीच होणार का?

महिलांच्या साथीला पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण ऍक्शन मध्ये! पण निष्क्रिय पोलीस पाटलावर कारवाही नक्कीच होणार का?

अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8275553131

सिंदेवाही :- लाडबोरी: मौजा लाडबोरी मधील महिला गावात अवैध दारू विक्री होणार नाही यासाठी एकवटल्या,आणी दुसरी कडे गावात सुववस्था शांतता प्रस्थापित राहावी म्हणून शासनाकडून
पोलीस पाटील याची नेमणूक होते व त्याला मानधन सुद्धा देते,या लाडबोरी मधील पोलीस पाटील रुपेश नागदेवते हा
शासन नियमाला पायदळी तुडवीत शासनाची व प्रशासना ची नेहमीच दिशाभूल करीत होता,जर ही सत्यता तपासायची असेल तर
गावातील कोणताही नागरिक पोलीस पाटील गावात असतो का ? हे विचारल्यास पोलीस पाटील विषयी नेहमी गावातील प्रत्येक नागरिक तक्रार च करेल पण
पोलीस पाटील गावासाठी काम करतो म्हणून कोणीही समर्थन करणार नाही , पोलीस पाटला विषय प्रत्येकाच्या मनात संताप च आहे, ही लाडबोरी गावातील सत्यता च आहे, आज पर्यंत गावात काही
घटना घडली की पोलीस पाटील हा
नेहमी प्रमाणे
अनुपस्थितच असतो, त्या मुळे
गावातील नागरिकांना पोलीस पाटील विषय रोष सुद्धा आहे,आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी ग्राम पंचायत कार्यालय मध्ये
दारू बंदी समितीच्या महिलांची भेट घेतली व त्यांच्या भावना जाणून घेतल्या, पण नेहमी प्रमाणे पोलीस पाटील या मीटिंग ला हजर नव्हता,त्या मुळे या महिलांनी पोलीस पाटील अकार्यक्षमते चा पाढा सांगितला
तालुका मोठा असून पोलीस स्टेशन मध्ये कर्मचारी वर्गाची कमतरता आहे,तरी पण या महिलांसाठी प्रत्येक वेळी मदत करण्याचे आश्वासन दिले,त्याचं सोबत पोलीस पाटीलाचा आज पर्यंत एकदम खराब असेलला रेकॉर्ड आहे,गावात अवैध दारू च एकही थेंब पोलीस प्रशासनाच्या मदतीने गावात मिळणार नाही याची ग्वाही दिली, पोलीस पाटीलाला कायम स्वरूपी पदमुक्त करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना असतात त्या साठी पोलीस पाटीलाचे शासन स्तरावरून लवकरच निलंबन होईल अशी आशा आहे,तेव्हाच या महिलांच्या लढ्याला यश येईल.