पुनर्वसन मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांना कोरोना ची लागण.

52

पुनर्वसन मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांना कोरोना ची लागण.

Rehabilitation Minister Vijay Bhau Vadettiwar contracted corona.
Rehabilitation Minister Vijay Bhau Vadettiwar contracted corona.

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, अर्थसंकल्पीय अधिवेशन निमित्त मुंबई येथे असून आज कोरोना चे लक्षण दिसल्याने पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोव्हीड टेस्ट केली, टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार ते घेत आहे. लवकरच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होतील असे आश्वासन त्यांनी यावेळी जनतेला दिले आहे. मागील 2 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी, नागरिकांनी सुद्धा आपली काळजी घ्यावी ही विनंती. देखील पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.